{
  "village_code": "272600080328130000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5508,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:25:52Z",
  "surveys": [
    "36/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये राधाकिसन पाटीलबा कुटे व इतर रां-धामणगांव यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1.आसाराम निवृत्ती कुटे, शकुंतला मारुती बांगर, शशीकला नवनाथ पालवे, आशाबाई दिलीप पोटे, सकुबाई दिनकर कुटे, शुभांगी दिनकर कुटे, ऋषीकेश दिनकर कुटे, संकेत दिनकर कुटे, भिमाबाई भगवान घोडके, बबन पाटीलबा कुटे, कुंडलिक पाटीलबा कुटे, चंद्रकला कारभारी वनवे, राधाकिसन पाटीलबा कुटे, विक्रम पाटीलबा कुटे, आदित्य दिलीप कुटे, आदेश दिलीप कुटे, मंगल दिलीप कुटे यांनी गट नं 36/2पै क्षेत्र 2.45 पो ख 0.12 आकार 4.16\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.आसाराम निवृत्ती कुटे यांना गट नं 36/2पै क्षेत्र : 0.7667 आकरणी : 1.30 पोटखराबा : 0.0400 नाते/ दिशा: -\n2. सकुबाई दिनकर कुटे यांना गट नं 36/2पै क्षेत्र : 0.9166 आकरणी : 1.56 पोटखराबा : 0.0400 नाते/ दिशा: -\n3. मंगल दिलीप कुटे यांना गट नं 36/2पै क्षेत्र : 0.7667 आकरणी : 1.30 पोटखराबा : 0.0400 नाते/ दिशा: -\nटिप- गट नं 36/2 मधील खातेदार लक्ष्मीबाई पाटीलबा कुटे,म्हाळसाबाई रामभाऊ पोटे हे मयत असुन त्यांचे वारस 7/12 वर आले आहेत.\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "सचिन ज्ञानेश्वर दहिहंडे"
}
