{
  "village_code": "272600080328130000",
  "village_name": "धामणगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:25:52Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमहारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये शिवाजी रामभाऊ गिरी व इतर रां-धामणगांव यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1.रामभाऊ शंकर गिरी यांनी गट नं 23 पै क्षेत्र 0.43 पो.ख 0.03 आकार 0.56\n2.रामभाऊ शंकर गिरी, शिवाजी रामभाऊ गिरी यांनी गट नं 23 पै क्षेत्र 0.58पो.ख 0.03 आकार 0.74\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.अंकुश शिवाजी गिरी यांना गट नं 23 क्षेञ – 0.43 ख 0.03 आकार- 0.56 नाते/ दिशा: संपुर्ण\n2.शिवाजी रामभाऊ गिरी यांना गट नं 23 क्षेञ – 0.58 ख 0.03 आकार- 0.74 नाते/ दिशा: संपुर्ण\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "सचिन ज्ञानेश्वर दहिहंडे"
}
