{
  "village_code": "272600080328230000",
  "village_name": "मढी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:31Z",
  "surveys": [
    "720"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026महारष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये विष्णु श्रीराम मरकड व इतर रां-मढी यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे .\nवाटणीपञ करुन देणार :- 1.विष्णु श्रीराम मरकड यांनी गट नं 720 पै क्षेत्र 0.04 आकार 0.05\nवाटणीपञ करुन घेणार :- 1.विष्णु श्रीराम मरकड, शरद तुकाराम मरकड, आदिनाथ तुकाराम मरकड यांना गट नं 720 क्षेञ – 0.04 ख 0.00 आकार- 0.05 नाते/दिशा -\nअर्जदार व हितसमंधित व्यक्ती समक्ष वहिवाट कबुल करातात महाराष्ट जमिन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 149 नुसार अधिनीयमाच्या तरतुदीवरुन व 100 रु स्टाम्पवर प्रतीवेदन दिलेवरुन नोंद.",
  "talathi": "सचिन ज्ञानेश्वर दहिहंडे"
}
