{
  "village_code": "272600080328410000",
  "village_name": "सोमठाणे बुद्रुक",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:51:15Z",
  "surveys": [
    "64/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सोमथने नलवडे वी कार्य सेवा सह संस्था मर्या\nलिहून घेणार : महादेव दामोधर काकडे करिता जगदिश गंगाधर काकडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : दिनांक 22/05/2018 रोजी वि.का.से.सो सोमठाणे नलवडे चा महादेव दामोधर काकडे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1063\nसर्व्हे क्रमांक : 64/3 तपशिल : दिनांक 23-04-2025 रोजी सोमठाणे नलवडे वि.का.से.सो. चा महादेव दामोधर काकडे यांच्या नावे रु.400000/- या रकमेचा इकरार केला. - 1570\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती सखाराम ससाणे"
}
