{
  "village_code": "272600080328420000",
  "village_name": "कोरडगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:21Z",
  "surveys": [
    "273/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : विकास शिवाजी रावतळे ,सचिन शिवाजी रावतळे रा. कोरडगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3708-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1730000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273/2/2 क्षेत्र 1.6496 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास शिवाजी रावतळे ,सचिन शिवाजी रावतळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1730000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जालींदर सुभाष सांगळे"
}
