{
  "village_code": "272600080328420000",
  "village_name": "कोरडगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:21Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा पाथर्डी\nलिहुन देणार : परमेश्वर निवृत्ती फुंदे रा. औरंगपूर गट नंबर/ सर्वे नंबर 234 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 269 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 277000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर निवृत्ती फुंदे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 277000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जालींदर सुभाष सांगळे"
}
