{
  "village_code": "272600080328420000",
  "village_name": "कोरडगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:25:21Z",
  "surveys": [
    "422"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026नोंदीचा प्रकार- बोजा कमी करणे\nनोंदीचा दिनांक - 19/10/2026\nमौजे कोरडगाव ता पाथर्डी येथील खातेदार श्री नाना भाऊ शेळके यांनी ग.नं. 422 वर भुतेटाकळी वि.वि.का.से. स. सोसायटी ता. पाथर्डी यांचा बोजा निर्माण केला होता.सदर कर्जाची त्यांनी पुर्णपरतफेड केल्यामुळे सोसायटीकडील बोजा कमी करणेबाबतचे पत्र आलेवरुल बोजा नोंद कमी करणेबाबत नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "जालींदर सुभाष सांगळे"
}
