{
  "village_code": "272600080328430000",
  "village_name": "औरंगपूर",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:21:14Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक शेवगाव तर्फे सागर सुरेश कोकीळ\nलिहून घेणार : बबन बन्सी देशमुख,अमोल बबन देशमुख,लताबाई बबन देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : एच डी एफ सी बँक अ नगर र रु 350000- बबनरावचा ही - 1273\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक मा. दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्र. ४२४९/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जालींदर सुभाष सांगळे"
}
