{
  "village_code": "272600080328450000",
  "village_name": "तोंडोळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:40:39Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : एचडीएफसी बँक अहिल्यानगर करिता सागर सुरेश कोकीळ\nलिहून घेणार : रामेश्वर धोंडीबा वारंगुळे\nगट नंबर 341 वरील एचडीएफसी बँक अहिल्यानगर यांचेकडून दिनांक 16/09/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 180000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र. 1727 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला तसेच मा.दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक SGN-4428-2026 दिनांक 12-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर फेरफार क्र. 1727 ने दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीणी बन्सी कचरे"
}
