{
  "village_code": "272600080328460000",
  "village_name": "सोनोशी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3756,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:50:27Z",
  "surveys": [
    "313",
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : वि.का.सेवा सह.सोसायटी सोनोशी\nलिहुन घेणार : शिवाजी काशिनाथ दौंड\nयांनी सर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 1018 ने घेतलेला बोजा वि.का.से.सो.सोनोशी इ.प.क.घे. र रु 1,00000/-\nसर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 1366 ने घेतलेला बोजा सोनोशी.वि.का.से.सो.रु 100000/- शिवाजी\nसर्व्हे क्रमांक 313 वर फेरफार क्रमांक 3087 ने घेतलेला बोजा दिनांक 11/02/2022 रोजी सोनोशी वि.का.सेवा.सह. सो. चा शिवाजी काशिनाथ दौंड यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवि मोहनराव गर्जे"
}
