{
  "village_code": "272600080328490000",
  "village_name": "निपाणी जळगांव",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:43:57Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा,शाखा पाथर्डी\nलिहून देणार : दगडू प्रभाकर कटारनवरे रा. निपाणी जळगांव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.बुक नं.पू.भा.5 चे खंड 08 चे क्र.98 ते 99 वर 285 क्र.फाईल केला. दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 247 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू प्रभाकर कटारनवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
