{
  "village_code": "272600080328570000",
  "village_name": "भवरवाडी (नवीन)",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:52Z",
  "surveys": [
    "77/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता. पाथर्डी\nलिहुन देणार : रामा आश्रु भवर रा. भवरवाडी (नवीन) गट नंबर/ सर्वे नंबर 77/1/अ यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.80 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा आश्रु भवर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र मोहन नेलवाडे"
}
