{
  "village_code": "272600080328630000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:50Z",
  "surveys": [
    "166/1/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी\nलिहून घेणार : देविदास माणिक गर्जे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 166/1/10 तपशिल : दिनांक 05/06/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा देविदास माणिक गर्जे यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 8531\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील Ref.No objection Removal 60357588522 दि. 17/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुरेश लोहकरे"
}
