{
  "village_code": "272600080328630000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:17:50Z",
  "surveys": [
    "150/12/13/1",
    "158/7",
    "163/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र पाथर्डी\nलिहून घेणार : गोरक्ष एकनाथ धायतडक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 150/12/13/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज घे गारक्षनाथ - 6821\nसर्व्हे क्रमांक : 163/1/6 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज घे गोरक्षनाथ - 6821\nसर्व्हे क्रमांक : 150/12/13/1 तपशिल : दिनांक 25/08/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा गोरक्ष एकनाथ धायतडक यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 8706\nसर्व्हे क्रमांक : 158/7 तपशिल : दिनांक 25/08/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा गोरक्ष एकनाथ धायतडक यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 8706\nसर्व्हे क्रमांक : 163/1/6 तपशिल : दिनांक 25/08/2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा गोरक्ष एकनाथ धायतडक यांच्या नावे र.रु.160000/- कर्ज. - 8706\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सुरेश लोहकरे"
}
