{
  "village_code": "272600080328700000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:33:38Z",
  "surveys": [
    "354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी\nलिहून देणार : जयसिंग बाबासाहेब आव्हाड रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5चे खंड क्र.08 चे पुष्ठ क्र.62 ते 63 वर 270 क्रमांक फाईल केला.दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयसिंग बाबासाहेब आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
