{
  "village_code": "272600080328700000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2291,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:33:38Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील निकाल पत्राच्या सेकंड आरटीएस अपिल क्र.15/2024 चा आदेश दि.30/01/2026 नुसार अर्जदार विश्वास विक्रम गर्जे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला व उपविभागीय अधिकारी पाथर्डी भाग पाथर्डी यांनी रिव्हिजन अर्ज क्र.178/2022 मध्ये दि.13/12/2023 रोजी पारीत केलेला आदेश रद्द करण्यात आल्यामुळे फेरफार 1331 व 1377 मंजूर करण्यात आल्यामुळे सदर फेरफार 1331 अन्वये मनोहर वामन पालवे यांचे गट नं. 117 व 4 वरील नांव कमी करून विक्रम नामदेव गर्जे यांचे हिस्यामध्ये दाखल करण्यात आले तसेच फेरफार 1377 ने विक्रम नामदेव गर्जे मयत वारस म्हणून विश्वास विक्रम गर्जे, गुलबस संभाजी पालवे, व वनिता वाल्मिक बांगर यांचे नावे 7/12 पत्रकी दाखल केली तरी मा.अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आदेशावरून नोंद",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
