{
  "village_code": "272600080328700000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:33:38Z",
  "surveys": [
    "87",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी\nलिहुन देणार : आजिनाथ नामदेव साबळे रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र. 09 चे पुष्ठ क्रमांक 82 ते 83 वर 325 क्रमांक फाईल केला. दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 87, 92,वर बोजा दाखल करणेबाबत श्री आजिनाथ नामदेव साबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
