{
  "village_code": "272600080328700000",
  "village_name": "जांभळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:33:38Z",
  "surveys": [
    "346",
    "348",
    "349"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी\nलिहुन देणार : विठठल काशिनाथ घुले रा.जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.09 चे पुष्ठ क्रमांक 101 ते 102 वर 329 क्रमांक फाईल केला. दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 198000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 346, 348, 349, वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठठल काशिनाथ घुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
