{
  "village_code": "272600080328720000",
  "village_name": "ढाकणवाडी (खरवंडी)",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:37:48Z",
  "surveys": [
    "19/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक शाखा शिरूर कासार\nलिहुन देणार : राजेंद्र जगन्नाथ दराडे रा. ढाकणवाडी (खरवंडी) गट नंबर/ सर्वे नंबर 19/5 यांनी दुय्यम निंबधक शिरूर कासार यांचे कडील दस्त क्रमांक 1763 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1066000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ लक्ष्मण ढाकणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1066000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इब्राहिम मुसा पटेल"
}
