{
  "village_code": "272600080328730000",
  "village_name": "मालेवाडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:57:10Z",
  "surveys": [
    "42/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार , ता. पाथर्डी\nलिहुन देणार : भाऊसाहेब शंकर खेडकर रा. मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 42/2/2 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.38 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब शंकर खेडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "इब्राहिम मुसा पटेल"
}
