{
  "village_code": "272600080328780000",
  "village_name": "चुंभळी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:32:15Z",
  "surveys": [
    "36/5",
    "40/3क",
    "41/11",
    "41/12/अ",
    "42/1",
    "42/7",
    "42/8/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 30-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026\nलिहुन घेणार : वि.का.से.सो., चुंभळी\nलिहुन देणार : आण्णासाहेब नाथा जायभाये रा. चुंभळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 36/5, 40/3क, 41/11, 41/12/अ, 42/1, 42/7, 42/8/ब क्षेत्र 1.13 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपेक्षा रामभाऊ गडदे"
}
