{
  "village_code": "272600080328800000",
  "village_name": "टाकळीमानूर",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11329,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:36:08Z",
  "surveys": [
    "209/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहून घेणार : नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर\nलिहून देणार : देविदास विक्रम शिरसाट रा. टाकळीमानूर यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन परतफेड न केल्यामुळे सर्वे नंबर 209/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा.अवसायक नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक 1986/2026 दिनांक 22/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपेक्षा रामभाऊ गडदे"
}
