{
  "village_code": "272600080328800000",
  "village_name": "टाकळीमानूर",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:33:13Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर , अहमदनगर\nलिहुन देणार : विक्रम निवृत्ती केदार रा. टाकळीमानूर यांनी रक्कम रुपये 50,000/- कर्ज घेऊन परतफेड न केल्यामुळे गट नंबर/ सर्वे नंबर 230 वर बोजा दाखल करणेबाबत मा.अवसायक नगर अर्बन को-ऑप.बँक लि.अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक 2389/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या पत्रा वरून नोंद.",
  "talathi": "अजित दत्तात्रय कोकणे"
}
