{
  "village_code": "272600080328810000",
  "village_name": "भिलवडे",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:54:04Z",
  "surveys": [
    "637"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाथर्डी\nलिहून देणार : दत्तात्रय निवृत्ती खेडकर रा.भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र. 08 चे पुष्ठ क्रमांक 93 ते 97 वर 284 क्रमांक फाईल केला. दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200001 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 637 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय निवृत्ती खेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200001 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
