{
  "village_code": "272600080328810000",
  "village_name": "भिलवडे",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:54:04Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी\nलिहून देणार : सुमित्रा राजेंद्र कराड रा. भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.चे खंड क्र.08 चे पुष्ठ क्र.155 ते 156 वर 298 क्रमांक फाईल केला. दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत सुमित्रा राजेंद्र कराड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
