{
  "village_code": "272600080328810000",
  "village_name": "भिलवडे",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:54:04Z",
  "surveys": [
    "352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पाथर्डी\nलिहून देणार : पदमाबाई जिजाबा राऊत रा. भिलवडे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.09 चे पुष्ठ क्रमांक 45 ते 46 वर 316 क्रमांक फाईल केला. दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 87078/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 352 वर बोजा दाखल करणेबाबत पदमाबाई जिजाबा राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 87078/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा पांडुरंग खंडागळे"
}
