{
  "village_code": "272600080328830000",
  "village_name": "तिनखडी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1899,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:37:51Z",
  "surveys": [
    "225/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,पाथर्डी\nलिहून देणार : केशरबाई बबन खेडकर रा. तिनखडी यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर 225/3 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र पाथर्डी यांचेकडील पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपेक्षा रामभाऊ गडदे"
}
