{
  "village_code": "272600084261600000",
  "village_name": "पाथर्डी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:46:36Z",
  "surveys": [
    "38/9/1",
    "39/16/3",
    "77/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड, शाखा पाथर्डी\nलिहुन देणार : दत्ता विठठल सोनटक्के रा. पाथर्डी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 3432 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 39/16/3, 38/9/1, 77/1/अ/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता विठठल सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रदिप प्रल्हाद मगर"
}
