{
  "village_code": "272600084261600000",
  "village_name": "पाथर्डी",
  "taluka_name": "पाथर्डी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 25299,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:46:36Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nमा.तहसीलदार साहेब पाथर्डी यांचेकडील आदेश क्रमांक 155/एस.आर/135/2020 पाथर्डी दिनांक 05/11/2020 अन्वये मौजे पाथर्डी येथील सर्वे नंबर 62 क्षेत्र 3.1000 हे आर पो.ख 0.0500 हे आर आकार 3.1500 वरील खातेदार यांचे नांव सुप्रिया बाळासाहेब शहाणे फेरफार नंबर 14857 हस्तलिखित 7/12 प्रमाणे ऑनलाईन ७/१२ मध्ये बदल करून दुरुस्त करण्यात आला असे",
  "talathi": "प्रदिप प्रल्हाद मगर"
}
