{
  "village_code": "272600090328980000",
  "village_name": "देहरे",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:11:55Z",
  "gone_at": "2026-11-05T22:09:07Z",
  "surveys": [
    "232"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित देहरे ता.जि.अहिल्यानगर, देहरे ता.जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : अशोक रंगनाथ लांडगे रा. देहरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 232 क्षेत्र 4.3600 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत नाथा मोरे"
}
