{
  "village_code": "272600090329000000",
  "village_name": "विळद",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:26:37Z",
  "surveys": [
    "148/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा देहरे\nलिहून देणार : संतोष बाळासाहेब तांबे रा. विळद यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/3 क्षेत्र 0 हे 49 आर पोटखराब 0 हे 05 आर वर बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत नाथा मोरे"
}
