{
  "village_code": "272600090329000000",
  "village_name": "विळद",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6042,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:26:37Z",
  "surveys": [
    "10/2अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार खोपेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, विळद, ता. जि. अहिल्यानगर.\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब सिताराम पवार रा. विळद यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8598-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2अ/1 क्षेत्र 0.4475 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब सिताराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत नाथा मोरे"
}
