{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:25Z",
  "gone_at": "2026-11-01T18:45:48Z",
  "surveys": [
    "14/1अपै/प्लॉट19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nअविनाश विनायक शेटे,मिलींद विनायक शेटे,मनिष विनायक शेटे,रा. मौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 14/1अ पैकी मधील प्लॉट नंबर 19 याचे क्षेत्र 227.50 चौ मी यावर बांधलेले शाश्वत नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यामधील फलॅट नंबर 101 याचे कारपेट क्षेत्र 92.36 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 1 श्री अविनाश विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली असुन,दुस-या मजल्यामधील फलॅट नंबर 201 याचे कारपेट क्षेत्र 81.01 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 2 श्री मिलींद विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली असुन,व चौथ्या मजल्यामधील फलॅट नंबर 401 याचे कारपेट क्षेत्र 81.01 चौ मी व एकुण बिल्टअप क्षेत्र 91.83 चौ मी ही मिळकत पार्टी नंबर 3 श्री मनिष विनायक शेटे यांना वाटपपत्रान्वये दिली आहे. हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nअविनाश विनायक शेटे पहिला मजला फ्लॅट नंबर 101, (खाता क्रमांक :-1026169)\nमिलींद विनायक शेटे दुसरा मजला फ्लॅट नंबर 201, (खाता क्रमांक :-1026170)\nमनिष विनायक शेटे चौथा मजला फ्लॅट नंबर 401, (खाता क्रमांक :-1026171)\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7698 दिनांक 16/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.\nफेरफार क्र. 75867 ने घोषणापत्र झालेले आहे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
