{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:25Z",
  "surveys": [
    "10/3/प्लॉट35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर\nलिहून घेणार : गौरव मंडाजी पाटोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 10/3/प्लॉट35 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर यांचेकडील कर्ज थकबाकी र.रु. 40,26,776/- करीता कर्जदार अजित कृष्णराव कदम यांचे जामीनदार गौरव मंडाजी पाटोळे यांचा हिस्सा जप्त - 61361\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी धनसंपदा ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था मर्या. एम आय डी सी अहमदनगर यांचेकडील पत्र जावक क्रमांक 43/2026 दिनांक 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
