{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:25Z",
  "surveys": [
    "24/1ब/2ब/1अ7/प्लॉट25",
    "48/4/प्लॉट45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार स्टेट बँक ऑफ इंडिया,शाखा एम.आय.डी.सी. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : विकास सुरेश खेडकर ,सुरेश बबन खेडकर रा. सावेडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7842-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 181300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/1ब/2ब/1अ7/प्लॉट25, 48/4/प्लॉट45 क्षेत्र 1.5450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास सुरेश खेडकर ,सुरेश बबन खेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 181300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
