{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:25Z",
  "surveys": [
    "99/1/90/1अ1/प्लॉटअे3",
    "99/1/90/1अ1/प्लॉटएच12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nआदलाबदलीने लिहुन देणार:-\nमौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 99/1/90/1अ1 मधील प्लॉट नंबर अे-3 यांचे एकूण क्षेत्र 180.00 चौ.मी. ही संपूर्ण खुली प्लॉट मिळकत पार्टी नंबर 2 सुनील मारुतराव थोरात यांच्या मालकीची मिळकत सदर अदलाबदल लेखान्वये पार्टी नंबर 1 स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार 1. अरविंद बबनराव खोकराळे,भागीदार 2 प्रविण शिवाजी लिपणे,भागीदार 3 अनुप कुमार मोदी,भागीदार 4 शिवानी अशोक खोकराळे यांना देण्यात आलेली आहे तसेच मौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 99/1/90/1अ1 मधील प्लॉट नंबर एच 12 यांचे एकूण क्षेत्रफळ 262.50 चौ.मी. यापैकी लिहून ठेवणार पार्टी नंबर 1 स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार 1. अरविंद बबनराव खोकराळे,भागीदार 2 प्रविण शिवाजी लिपणे,भागीदार 3 अनुप कुमार मोदी,भागीदार 4 शिवानी अशोक खोकराळे यांच्या मालकीचे क्षेत्र 240.00 चौ.मी. व डी आर सी सर्टीफिकेट नंबर 126 याचे टि डि आर क्षेत्र 91.66 चौ.मी. यावर बांधकाम केलेल्या स्वामी समर्थ हाईटस या अपार्टमेंट मधील(अ)फोर्थ फ्लोअर वरील फ्लॅट नंबर 401 यांचे कारपेट क्षेत्र 86.81 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर अदलाबदल लेखान्वये पार्टी नंबर 2 सुनिल मारुतराव थोरात यांना देण्यात आलेली आहे. सदर मिळकतीचा ताबा पार्टी नंबर 2 यांना देण्यात आलेला आहे.(ब)फिफ्थ फ्लोअर वरील फ्लॅट नंबर 501यांचे कारपेट क्षेत्र 86.81 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर अदलाबदल लेखान्वये पार्टी नंबर 2 सुनिल मारुतराव थोरात यांना देण्यात आलेली आहे. सदर मिळकतीचा ताबा पार्टी नंबर 2 यांना देण्यात आलेला आहे. हे त्यांनी\nसुनिल मारुतराव थोरात रा. (खाता क्रमांक1020062) गट/सर्व्हे क्रमांक99/1/90/1अ1/प्लॉटअे3गट/सर्व्हे क्रमांक 99/1/90/1अ1/प्लॉटअे3,बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी हे त्यांनी\nआदलाबदलीने लिहुन घेणार:-\nसुनिल मारुतराव थोरात फोर्थ फ्लोअर फ्लॅट नं. 401 , (खाता क्रमांक :-1026236)गट/सर्व्हे क्रमांक 99/1/90/1अ1/प्लॉटएच12 बिगरशेती क्षेत्र 0.0100\nसुनिल मारुतराव थोरात फिफ्थ फ्लोअर फ्लॅट नं. 501 , (खाता क्रमांक :-1026237)गट/सर्व्हे क्रमांक 99/1/90/1अ1/प्लॉटएच12 बिगरशेती क्षेत्र 0.0100 आर.चौ.मी\nस्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार अनुप कुमार मोदी ,स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार अरविंद बबनराव खोकराळे ,स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार प्रविण शिवाजी लिपणे ,स्वामी समर्थ डेव्हलपर्सचे भागीदार शिवानी अशोक खोकराळे - - -, (खाता क्रमांक :-1026239)गट/सर्व्हे क्रमांक 99/1/90/1अ1/प्लॉटअे3 बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 833 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.\nफेरफार क्र.76242 ने घोषणापत्र झालेले आहे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
