{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76464,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ठराव",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:25Z",
  "surveys": [
    "94/ब्लॉकसी/प्लॉट34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :ठराव\nसावली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अहिल्यानगर (नोंदणी क्र.अर्बन/एएनआर/एचएचजी/511/1980/दिनांक 12/03/1980) यांच्याकडील जावक/क्र.6 दिनांक 16/09/2026 अन्वये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 26/09/2026 चे वार्षिक सभेतील ठराव क्र.9 नुसार मौजे सावेडी येथील स.न.94/ब्लॉकसी/प्लॉट34 यावर इतर अधिकारातील धारकांचे नाव माधव बेंजामिण गायकवाड हे नाव कमी करून भोगवटादार/कब्जेदार सदरी दाखल केले व भोगवटादार/कब्जेदार सावली सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित अहिल्यानगर चे रामदास हरीभाऊ हरीश्चंद्रे हे नाव इतर अधिकारात दाखल केले असे. नोंद पत्रावरून.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
