{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:30:26Z",
  "surveys": [
    "59/2ब/60/61/प्लॉट358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : पुर्णवादी नागरीक सहकारी बॅंक मर्या.बीड शाखा सावेडी\nलिहून घेणार : उमेश तानाजी शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 59/2ब/60/61/प्लॉट358 तपशिल : प्रमाणे उमेश तानाजी शिंदे यानी पुर्णवादी नागरीक सहकारी बॅंक मर्या.बीड शाखा सावेडी - यांच्या कडुन रक्कम रुपये 2500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 74666\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 दस्त क्र.7928/2026 दस्त दि 28/09/2026 सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
