{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:30:26Z",
  "surveys": [
    "323/1अ1/1/प्लॉट19अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअशोक हस्तीमल मुथा ,चंद्रप्रभा नागरदास मेहता ,नागरदास हरजीवनदास मेहता HUF कर्ता दिपक मेहता ,रजनी दिपक मेहता - - -रा. (खाता क्रमांक14371) गट/सर्व्हे क्रमांक323/1अ1/1/प्लॉट19अ, बिगरशेती क्षेत्र क्षेत्र 22.9108 आर.चौ.मी यावर बांधलेल्या सावेडी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील बेसमेंट फ्लोअर दुकान नं 34 चे कारपेट क्षेत्र 16.977 चौ.मी (182.68 चौ.फुट ) व बेसमेंट फ्लोअर दुकान नं 5 चे कारपेट क्षेत्र 34.632 (372.65चौ.फुट )चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंजुषा रविंद्र चौधरी ,रविंद्र बाळासाहेब चौधरी - - -, (खाता क्रमांक :-1026285)\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 104 दिनांक 08/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1825000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nफेरफार क्र.76082 ने घोषणापत्र झालेले आहे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
