{
  "village_code": "272600090329010010",
  "village_name": "सावेडी",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 76516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:24:13Z",
  "surveys": [
    "24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nस्मिता अविनाश कुलकर्णी, (खाता क्रमांक :-1026294) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/1ब/2ब/1अ4/प्लॉट15ते20, बिगरशेती क्षेत्र 1078.00 चौ.मी यावर बांधकाम केलेल्या जयेश अपार्टमेंट मधील दुसरा मजला सदनिका फ्लॅट नं. 204 चे बांधकाम क्षेत्र 28.81 .चौ.मी क्षेत्र ( 310 चौ.फुट) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयादव चन्द्रय्या कोंडुर , (खाता क्रमांक :-1026295)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8759 दिनांक 20/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nफेरफार क्र.13248 ने घोषणापत्र झालेले आहे.",
  "talathi": "सतिश एकनाथ टाचतोडे"
}
