{
  "village_code": "272600090329010020",
  "village_name": "केडगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 81691,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:42Z",
  "surveys": [
    "24/25/1/25/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जना स्मॅाल फायनान्स बॅक लि.\nगहाणखत लिहुन देणार : आसाराम किसनराव सांगळे रा. केडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9968-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/25/1/25/2/प्लॉट नं 74जी/74एफ/4 क्षेत्र 0.4640 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसाराम किसनराव सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 810000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रशांत आसाराम सांगळे (खाता क्रमांक :- 868510) ,\nअलका आसाराम सांगळे (खाता क्रमांक :- 868510) ,\n24/25/1/25/2/प्लॉट नं 74जी/74एफ/4",
  "talathi": "संतोष शरद काळे"
}
