{
  "village_code": "272600090329010020",
  "village_name": "केडगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 81787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:42Z",
  "surveys": [
    "422/2ब/422/1/प्लॉट35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा स्टेशन रोड ,अ.नगर करिता विजयकुमार देवकरन वरबुडे\nलिहून घेणार : शिवाजी नारायण गवारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 422/2ब/422/1/प्लॉट35 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया ,शाखा स्टेशन रोड ,अ.नगर शिवाजी - 34096\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 139/2020 दिनांक- 10/01/2020 व सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष शरद काळे"
}
