{
  "village_code": "272600090329010020",
  "village_name": "केडगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 81845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:03:50Z",
  "surveys": [
    "21/1/प्लॉट68/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : पवन नागरी सहकारी पतसंस्था मर्या,अहमदनगर तर्फे व्यंकटेश सुधाकर जोशी\nलिहून घेणार : सचिन राजेंद्र वाघमारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 21/1/प्लॉट68/ब तपशिल : सचिन यांचा हि.र रु 250000/-19/1/2013 - 44741\nपवन नागरी सहकारी पतसंस्था मर्या,अहमदनगर र.रु.300000/- सचिन वाघमारे - 53104\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्र. 6387/2026 दिनांक 10/07/2026 व सूची क्र. 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष शरद काळे"
}
