{
  "village_code": "272600090329010020",
  "village_name": "केडगांव",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 81850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:03:50Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nसुनिल रामदास घेंबुड फस्ट फ्लोअर फ्लॅट नं 104रा. केडगांव(खाता क्रमांक867953) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/29/प्लॉट 214/215, बिगरशेती क्षेत्र 45.90 चौ.मी. पैकी बिगरशेती क्षेत्र 45.90 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमीना रमेश पवार फस्ट फ्लोअर फ्लॅट नं 104, (खाता क्रमांक :-868760)गट/सर्व्हे क्रमांक 28/29/प्लॉट 214/215 बिगरशेती क्षेत्र 45.90 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7323 दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1679995 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n28/29/प्लॉट 214/215",
  "talathi": "संतोष शरद काळे"
}
