{
  "village_code": "272600090329020010",
  "village_name": "भिस्तबाग",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:14:44Z",
  "surveys": [
    "24/2ब/1/प्लॉट3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026सेल सर्टिफिकेट\nलिहुन देणार- प्रवरा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर तर्फे व करिता अधिकृत प्रतिनीधी म्हणुन मा.अपर तहसिलदार नगर,अहिल्यानगर स्वप्नील रामचंद्र ढवळे (खाता क्रमांक 228101) यांचे स.नं 24/2ब/1 प्लॅाट नं 3 चे क्षेत्र 452.38 चौ.मी. यावर बांधलेल्या समर्थ कार्नर अपार्टमेंट इमारतीमधील बेसमेंट चे क्षेत्र 170.92 चौ.मी संपूर्ण मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्रसाद नंदकुमार पवार बेसमेंट, (खाता क्रमांक :-1021845) स.नं 24/2ब/1 प्लाट नं 3 चे क्षेत्र 452.38 चौ.मी.यावर बांधलेल्या समर्थ कार्नर अपार्टमेंट इमारतीमधील बेसमेंट चे क्षेत्र 170.92 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7407 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 59,51,111 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nघोषणापत्र फेर नं 2551",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय झांबरे"
}
