{
  "village_code": "272600090329020010",
  "village_name": "भिस्तबाग",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:14:44Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026लिहुन देणार:- श्रध्दा लाईफस्टाईल चे भागीदार पोपटलाल कस्तुरचंद कटारीया हे स्वत:करिता व श्रध्दा लाईफस्टाईल चे भागीदार राजेंद्र सुर्यभान पाचे,अंबादास सुर्यभान पाचे,धनेश गणेशलाल कोठारी,संदेश सुरेशलाल कटारीया,भास्कर माधव लहामगे,रमेश प्रकाश रासने,शामली रमेश रासने यांचे स्पेशल मुख्त्यार म्हणुन\n(खाता क्रमांक229286) यांचे मौजे भिस्तबाग येथील स.नं 26/14 प्लाट नं 3व4व5 चे क्षेत्र 1262.89 चौ.मी यावर बांधलेल्या श्रध्दा लाईफस्टाईल अपार्टमेंट मधील अप्पर फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नं 206 चे बांधकाम क्षेत्र 1119.11 चौ.मी कारपेट क्षेत्र 105.69 चौ.मी टेरेस,बाल्कनी क्षेत्र 15.44\nचौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार : छाया सुभाषलाल गुगळे\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3319 दिनांक 24/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 3800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nघोषणापत्र फेर नं 15941\n26/14/प्लॉट नं 3व4व5",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय झांबरे"
}
