{
  "village_code": "272600090329020010",
  "village_name": "भिस्तबाग",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:22:10Z",
  "surveys": [
    "30/1अ/2/प्लॉट1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रशेखर पुंडलिक जगताप (खाता क्रमांक 2983 ) यांचे सर्व्हे क्रमांक 30/1अ/2/ प्लॉट नं 1, बिगरशेती क्षेत्र 3.5063 आर.चौ.मी यावर बांधलेल्या अवधूत दर्शन अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॉप नं 1 चे बिल्टअप क्षेत्र 20.39 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभगवान दिगंबरराव वायाळ , (खाता क्रमांक :-1021894)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3633 दिनांक 22/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय झांबरे"
}
