{
  "village_code": "272600090329020010",
  "village_name": "भिस्तबाग",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:22:10Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nलतिका मधुकर गायकवाड रा. भिस्तबाग (खाता क्रमांक229170) यांचे सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 4 चे बिल्टअप एरिया 13.32 चौ.मी व सेलेबल एरिया 17.316 चौ.मी व लतिका मधुकर गायकवाड रा.भिस्तबाग (खाता क्रमांक229171)सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 3 चे बिल्टअप एरिया 11.574 चौ.मी व सेलेबल एरिया 15.046 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमिनीनाथ किसन विटनोर ग्राऊंड फ्लो शॅाप नं 3, (खाता क्रमांक :-1021895) सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 3 चे बिल्टअप एरिया 11.574 चौ.मी व सेलेबल एरिया 15.046 चौ.मी\nमिनीनाथ किसन विटनोर ग्राऊंड फ्लो शॅाप नं 4, (खाता क्रमांक :-1021896) यांचे सर्व्हे क्रमांक8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13, बिगरशेती क्षेत्र 4.0243 आर.चौ.मी यावर बांधलेल्या वैष्णवी अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअर शॅाप नं 4 चे बिल्टअप एरिया 13.32 चौ.मी व सेलेबल एरिया 17.316 चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7781 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nघोषणापत्र फेर नं 12717\n8/2ब3/8/2ब6/8/2ड1/8/2ड2/प्लॉट नं 13",
  "talathi": "अविनाश दत्तात्रय झांबरे"
}
