{
  "village_code": "272600090329030000",
  "village_name": "निंबळक",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15234,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:52:21Z",
  "surveys": [
    "136/1",
    "137/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार-अ‍ॅक्सीस बॅंक लि.शाखा टिळक रोड अहिल्यानगर -\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब केरु गायकवाड रा. निंबळक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7960-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136/1, 137/2 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब केरु गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहकले ज्ञानेश्वर सतीश"
}
