{
  "village_code": "272600090329030000",
  "village_name": "निंबळक",
  "taluka_name": "अहिल्यानगर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 15252,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:52:21Z",
  "surveys": [
    "246/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nलिहून देणार : श्रीराम हाऊसिंग फायनान्स लि अहमदनगर\nलिहून घेणार : अनुराधा प्रशांत शुक्ला\nयांनी सर्व्हे क्रमांक : 246/10 तपशिल : प्रमाणे अनुराधा प्रशांत शुक्ला यानी श्रीराम हाऊसिंग फायनन्स लि अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 1533551.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 13346\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 यांचे कडील गहाणमुक्त लेख दस्त क्र.7581/2026 दि.17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहकले ज्ञानेश्वर सतीश"
}
